Tait आज झालेल्या पेपर मधील प्रश्न 1 shift, पेपर कसा होता

 आजचा पेपर

मानसशास्त्र- प्रश्न सोपे होते..मात्र वेळ जास्त जात होता . कारण या विषयावर जे प्रश्न होते ते शिक्षक, अध्यापण,विद्यार्थी असे जनरल होते..पाठांतरावर आधारित प्रश्न न्हवते...स्पीड गरजेचं आहे...प्रश्न सुटू शकत होते.
बुद्धिमत्ता..
Tait today's paper question 1 shift, how was the paper


Ibps चा आवडता टॉपिक बैठक व्यवस्था 15 प्रश्न .म्हंजे एका प्रश्नावर 5 उप प्रश्न.puzzel 10 प्रश्न... बाकी regular कोडींग decoding...असे प्रश्न होते..
गणित...सर्व टॉपिक सरळ रूप, शेकडेवरी,नफातोटा,चक्रवाढ व्याज...असे..मिश्रण न्हवते, संभाव्यता न्हवते..
Gk...एक ही प्रश्न न्हवाता..
मराठी,इंग्रजी... vocabulary..जास्त..साधारण 15/15=प्रश्न असतील..
एकंदरीत बऱ्याच विद्यार्थ्यांना आजचा attempt कमी आहे..सगळे प्रश्न सोडवून झाले नाहीत...
तुम्ही सगळे स्पीड वर काम करा

1)मार्क लगेच दिसत नाही 2) पेपर ची काठिण्य पातळी अवघड होती 3) वेळ पुरत नाही 4) प्रश्नांची वाक्यरचना मोठी असते म्हणून प्रश्न वाचण्यातच वेळ जास्त जातो. 5) बुद्धिमत्ता वर जास्त भर होता 6) आकृती वर जास्त प्रश्न होते. 7)एक प्रश्न त्यावर आधारित पाच प्रश्न अशी रचना असणारे किमान 10 प्रश्न आले.
आज झालेल्या tait chya पेपर मध्ये अशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते...

1)seating arrangement
(8 person circular )- 10 प्रश्न 
2) linear seating arrangement (8 person) 5 प्रश्न 
3) फ्लोअर puzzle - 5 प्रश्न
4) नंबर series - 3 प्रश्न
5) blood relation - 4 question
6) Direction - 4 question
7) विधान निष्कर्ष , विधान अनुमाने , विधान कारणे , विधान युक्तिवाद  ,कारण परिणाम -( 7 ते 8 प्रश्न होते) ...

8) imges probelm 10 प्रश्न जवळ पास 
( Observation ne solve karayche aahet)..

9) percentage - 2 question
10) si and ci - 1 question
11) coding - decoding - 5 question
12) inequlity -  5 question
13) अंक अक्षर  2 question..
14) simplification - 5 question easy aahet..
15) ages - 1 question 
16) profit loss - 1 question
17) geometry वर प्रश्न नाही विचारले
18) algebra - 3 प्रश्न.      
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url