शिक्षक भरतीची tait परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये होणार, दोन दिवसात परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

The tait exam for teacher recruitment will now be held in February


Tait exam update :

 'टेट'ची फेब्रुवारीत ऑनलाइन परीक्षा एप्रिल-मे महिन्यात ३५ हजार शिक्षकांची भरती शिक्षक होण्यासाठी आता tait उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. मे  ते एप्रिल या 2 महिन्यांत ३५ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीत राज्यभरातील केंद्रांवर Tait परीक्षा online घेतली जाणार आहे. त्यासाठी परीक्षा देतील, असा अंदाज आहे.


अंदाजित तीन ते साडेतीन लाख तरुण-तरुणी परीक्षा देणार आहे. 200 गुणांचा वस्तुनिष्ठ (objective question ) प्रश्नांवर आधारित एकच पेपर या परीक्षेसाठी आहेत. 


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च असेल. 20 प्रश्नांसाठी दोन तासांचा वेळ माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ६५ हजार शिक्षकांची दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा पदे रिक्त आहेत. त्यासाठी Tait परीक्षेचे आयोजन होत असल्याने दोन दिवसात परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे.


उमेदवारांची संख्या पाहून परीक्षेचे वेळापत्रक निश्चित होईल. साधारणतः 10 दिवस ही परीक्षा चालेल. सध्या राज्यातील किती ऑनलाइन सेंटर सुरू आहेत, परीक्षेसाठी फेब्रुवारी शेवटपर्यंत किती केंद्रे उपलब्ध होतील,  किती उमेदवारांची बैठक व्यवस्था आहे, याची माहिती संकलित केली जात आहे. दरम्यान, नववर्षात शासकीय रिक्त पदांची भरती करून राज्य सरकार बेरोजगार तरुणांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

करीत आहे.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url