Railway Bharti मध्ये 1785 जागांसाठी सुवर्णसंधी लगेच अर्ज करा
दक्षिण पूर्व रेल्वेच्या आस्थापनेमध्ये विविध पदांच्या एकूण १७८५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येत असून त्यासाठी पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे भारती मध्ये. स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर व्हा.
विविध पदांच्या एकूण 1785 जागा - प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) च्या 1785 जागा
Educational qualifications - पोस्टनिहाय तपशीलवार educational पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात download करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख (application last date) - 2 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज ऑनलाइन सादर केले जाऊ शकतात.
अधिक तपशीलांसाठी कृपया रेल्वे भरती मूळ जाहिरात डाउनलोड करा आणि वाचा.
Railway Bharti Online अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक येथे आहे